अशक्तपणा आणि रोग नष्ट करा
अशक्तपणा आणि रोगांचे बळ नष्ट करण्यासाठी शक्तिशाली प्रार्थना
अशक्तपणा ही अशी स्थिती किंवा रोग आहे ज्यामुळे कमजोरी निर्माण होते आणि मृत्यू होऊ शकतो. आजारपण, रोग, अशक्तपणा आणि वेदना आता पृथ्वीवर सर्रासपणे पसरत आहेत. मुख्यतः, अशक्तपणा आणि रोग हे आसुरी स्वभावाचे असतात. हे पुस्तक एक लघु आध्यात्मिक युद्धाचे प्रार्थना पुस्तक आहे जे विशेषतः मूत्रपिंड, यकृत, कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि आपल्या शरीरात आणि रक्त प्रणालीतील कोणत्याही विचित्र रोगांचे आजार आणि रोग नष्ट करण्यासाठी लक्ष्यित आहे. या पुस्तिकेमधील आपल्याला लागू असणाऱ्या प्रत्येक विषयावर दररोज कमीतकमी 1-तास स्तुती आणि उपासनेसह 7 दिवस उपवास ठेवून प्रार्थना केली पाहिजे. ही पुस्तिका दिवसाच्या कोणत्याही वेळी वापरल्या जाऊ शकते परंतु आपण युद्धातील प्रार्थनांमध्ये व्यस्त असणार असल्याने आपणास मी रात्री 12 ते 3 दरम्यान प्रार्थना करण्याचा सल्ला देतो. जेहोवाह राफाची शक्ती आपल्याला बरे करील आणि या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला अशक्तपणा व आजारांच्या बंधनातून मुक्त करेल. आत्ता आपली प्रत मिळवा! शालोम!
weniger anzeigen expand_lessVersandkostenfreie Lieferung! (eBook-Download)
Als Sofort-Download verfügbar
- Artikel-Nr.: SW9788835414476450914
- Artikelnummer SW9788835414476450914
-
Autor
Olusegun Festus Remilekun
- Mit VIKRAM CHINCHOLIKAR
- Verlag Tektime
- Seitenzahl 75
- Veröffentlichung 28.11.2020
- Barrierefreiheit
- Keine Angabe: Keine Informationen zur Barrierefreiheit bereitgestellt
- ISBN 9788835414476
- Mit VIKRAM CHINCHOLIKAR